Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मातोश्री फौंडेशन तर्फे रूग्णांना वर्षभर मोफत औषधी वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

फैजपूर-(प्रतिनीधी-) येथून जवळच असलेल्या पिंपरुड येथील मातोश्री फौंडेशन च्या 2ऑक्टोबर रोजी वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला यात फाउंडेशन च्या विद्यमाने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आली.
यावेळी मोफत आरोग्य तपासणी प्रसंगी रक्तदाब व मधुमेह रुग्णांना फाउंडेशन च्या माध्यमातून वर्षभर मोफत औषधी देणाचा मनोदय फाउंडेशन अध्यक्ष जनार्दन जंगले व सदस्य डॉ भूषण जंगले यांनी व्यक्त केला होता त्यानुसार आज एकूण 15 रुग्णांना मोफत औषधी फाउंडेशन उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले यांच्या हस्ते रुग्णांना वाटप करण्यात आली.
याप्रसंगी फार्मसिस्ट उल्हास जंगले, रुग्ण – सुनील जंगले, लालचंद कोळी, सरस्वती कोळी, अन्नपूर्णा कोळी, मीरा कोळी, मनीषा नेहेते, चमेली नेहेते, प्रतिभा नेहेते, ईच्छाराम नेहेते, मीरा जंगलेे ,कस्तुराबाई पाटील, चेतन कोळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात 24 ऑक्टोबरपर्यंत हत्तीरोग दुरीकरण मोहिम

Next Post

नोबल स्कूलच्या विद्यार्थांचा फटाकेमुक्त “पर्यावरण पुरक” दिवाळीचा संकल्प

Next Post
नोबल स्कूलच्या विद्यार्थांचा फटाकेमुक्त “पर्यावरण पुरक” दिवाळीचा संकल्प

नोबल स्कूलच्या विद्यार्थांचा फटाकेमुक्त "पर्यावरण पुरक" दिवाळीचा संकल्प

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo