Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मात्या पित्यास स्वतःच्या मुलाने केले घरातून बेदखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
मात्या पित्यास स्वतःच्या मुलाने केले घरातून बेदखल

जळगांव (प्रतिनिधी- डॉ धर्मेन्द्र पालवे )- जळगांव तालुक्यातील आमोदे बु येथील विनायक शामराव सुर्यवंशी वय 70वर्ष आणि मिनाबाई विनायक सुर्यवंशी वय 65 वर्ष यांना त्याच्याच मुलगा शशीकांत सूर्यवंशी वय40वर्ष यांनी राहत्या घरातून शेती व घर नावे करून देण्याच्या मागणीवर धमकावत घरातून हाकलून लावले. शशिकांत यांचे स्वतःचे मालकीचे दुसरे घर असूनही वडिलांच्या घरावर कबजा केल्याचं चित्र आहे, या त्रासाला कटाळून वृद्ध दाम्पत्य बेघर झाले आहे,लावरीस झाले आहे, कृतज्ञ मुलगा बँकेत नोकरी करत असून स्वतःचे आईवडील यांना घरतजन बेदखल केलं आहे.अश्या घटना पाहात सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या सदर सारखा गुन्हा हा क्रिमिनल प्रकारचा गुन्हा आहे असा निर्णय दिला आहे, त्या आधारित या दाम्पत्यानी गुन्हा दाखल करण्याची विनंती जेष्ठ समाज सेवक तथा जिल्हा जागृत जनमंच चे संस्थापक मा शिवराम पाटील यांची भेट घेत केली.सदर प्रकरण हाताळता मा शिवराम पाटील यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधता या प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा करावा असे सुचवले आणि त्यावर तहसीलदार यांनी दोन दिवसाच्या मुदतीवर न्याय देणार असल्याचे व वृद्ध दापत्यास  न्याय आश्वसनही दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

७५ लाखाची मगरमिठी-एक पिडीत प्राध्यापक

Next Post

सेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर?

Next Post
सेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर?

सेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo