Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मानव सेवा मंडळ जळगांव संचलित प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांसाठी “माझे अक्षर सुंदर अक्षर” एक नविन उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

 जळगांव(चेतन निंबोळकर)- सध्या संपूर्ण देशभर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असून शासनाने लाॅकडाऊन केले आहे. शाळांना सुट्या आहेत. या अशा परिस्थितीत विद्यार्थी काय करतील हा प्रश्न आपणास पडतो. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा टीव्ही व मोबाईलवर जातो. म्हणून त्यांचे शिकण्याकडे दुर्लक्ष होऊ नये या भावनेने शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांच्या संकल्पनेतून, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाने उपक्रमशील शिक्षक सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम माझे अक्षर, सुंदर अक्षर सुरू केला आहे. हा अभिनव  उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन सुरू करण्यात आला आहे. यात दररोज बेसिक पासून मुळाक्षर पर्यंतची ओळख दिली जाते. विद्यार्थी सूचनेनुसार वही मध्ये अक्षराचा सराव करीत आहे. शैक्षणिक वाटचालीस नवचैतन्य व उभारी देणारा हा उपक्रम ठरणार आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस.डाकलियाजी, सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी विशेष कौतुक केले.                                                

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सणासुदीच्या पर्वाला “कृती फाऊंडेशन” चा मदतीचा एक हात

Next Post

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सात बळी

Next Post
कोरोना संशयित रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सात बळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo