Thursday, January 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.आ.दिलीप वाघ यांना प्रचंड मताधिक्य देणार-खाजोळे नेरी वडगाव वासियांचा निर्धार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
मा.आ.दिलीप वाघ यांना प्रचंड मताधिक्य देणार-खाजोळे नेरी वडगाव वासियांचा निर्धार

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडी अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा तालुक्यातील खाजोळे, नेरी वडगाव. दिघी या भागात प्रचारसभा उत्साहात झाल्या, असून गावकऱ्यांनी परिवर्तनाची होणार असल्याचा संकल्प केला आहे या भागात आमदार किशोर पाटील यांनी कुठलेच काम न केल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे या भागातील रस्ते सिंचन समस्या शेतकरी प्रश्न आरोग्य दुर्लक्षित आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून उद्योगधंदे आहेत नोटा बंदी मुळे सर्व उद्योधंदे मंदीचे सावट असून याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे म्हणून तरुण शेतकरी व्यापारी बेरोजगार वर्ग हवालदिल झाला असून परिवर्तन अटळ आहे माजी आमदार दिलीप वाघ यांना या भागातून प्रचंड मताधिक्य येणार असून भाऊंचा विजय निश्चित मानला जात आहे यावेळी गावातील तरुण वर्ग शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात प्रचारित स्वतःहून सक्रीय होताना दिसले गावातील
राजेंद्र पाटील(माजी सभापती),गोकुळ पाटील सर,दिपक पाटील.ता.अध्यक्ष किसान सेल,रवींद्र केशव पाटील,प्रदीप तात्या(माजी सरपंच),कोगेस आयचे ता.सरचिटणीस प्रताप दादा पाटील,माजी ता.दिनकर पाटील वाल्मिक पवार,कैलास पाटील चेअरमन वि.का.सो,ओमप्रकाश पाटील,रामदास नेतकर भाऊसाहेब पाटील,शेख शकील,संजूदादा पवार,नामदेव अहिरे,(माजी.संचालक कु.बा. समिती)सुपडूदादा मिस्टरी,देवदास पाटील, अनिलदादा पाटील भोला पाटील, महेंद्र पाटील, दत्तूआबा, जयदेव पाटील,नानाभाऊ पाटील, दिलीप पाटील खाजोळे,राजुभाऊ अहिरे, बापू पाटील,सचिन पाटील, राकेश पाटील सर तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य ,विकास सो.संचालक, व तरुण कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक व नगरदेवळा बाळद गटातील कार्यकते यांनी मोठ्या प्रमाणात भाऊंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला व उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगांव पेठ येथे राष्ट्रवादीची जाहीर सभा उत्साहात संपन्न

Next Post

जि.प.सदस्य पदमसिंह पाटील व समाधान पाटील यांच्या नेतृत्वात किशोर आप्पांच्या प्रचारार्थ रॅली-आप्पांना मतदान करण्याचे केले आवाहन

Next Post
जि.प.सदस्य पदमसिंह पाटील व समाधान पाटील यांच्या नेतृत्वात किशोर आप्पांच्या प्रचारार्थ रॅली-आप्पांना मतदान करण्याचे केले आवाहन

जि.प.सदस्य पदमसिंह पाटील व समाधान पाटील यांच्या नेतृत्वात किशोर आप्पांच्या प्रचारार्थ रॅली-आप्पांना मतदान करण्याचे केले आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d