Friday, February 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा खंडोबा देवस्थान फैजपूर येथून प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

फैजपूर -(मलिक शकिर)- रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मा.शिरीष मधुकरराव चौधरी यांचे आज दि ६ रोजी सकाळी ९ वाजता फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून फैजपूर शहरातील बाराबलुतेदार समाजाचे प्रतिनिधीनी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे नारळ वाढविण्यात येऊन ” येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात प्रचाराला प्रारंभ झाला.

प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित जनसमुदाय

प्रचाराच्या प्रारंभी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी,प्रल्हाद बोंडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखा नरेंद्र पाटील,जिल्हा परिषद सदस्या डॉ नीलम पाटील,पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी,माजी पं स सदस्य विलास तायडे, माजी पं स सदस्य धनु बऱ्हाटे,डॉ प्रमोद इंगळे, मसाका संचालक रमेश रामचंद्र महाजन,अनिल महाजन,शब्बीर शेठ यावल,यावल पं स गटनेता शेखर पाटील,निळकंठ रामदास फिरके,उल्हास निंबा चौधरी, विजय प्रेमचंद पाटील,भगतसिंग पाटील,चंद्रकांत भंगाळे, जनार्दन पाचपांडे,संजीव महाजन,कीशोर बोरोले, नरेंद्र पाटिल (बापू), माजी पंचायत समिती सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी, आदिवासी समाजसेवक रमजान तडवी योगेश भंगाळे कामिल नामदार तडवी पाल,लक्ष्मण पवार,पिंटू पवार , इरफान शेठ, हयात शेठ,असगर शेठ, कलिम मेंबर, चिनावल मुस्लिम पंच,जावेद जनाब,सय्यद अकिल्उद्दीन,धनजी लढे, चतुर राणे विवरा,चिमण धांडे,किशोर चौधरी,किरण नेमाडे,बन्सी गारसे, मधुकर पाटील वनोली,रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे, आमोदा सरपंच राहुल तायडे, घनश्याम जावळे, बापू पाटील कळमोदा, यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी,काँग्रेस गटनेता कलीमखां मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे,माजी नगरसेवक शेख जफर,महेबूब पिंजारी, डॉ इम्रान शेख,रईस मोमीन,इरफान शेख, शाबाज खान, गवंडी कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक,पी आर पी छत्रपती सेनेचे गोपी साळी, जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे ,सौ चंद्रकला इंगळे, तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते, समर्थक व फैजपूर परीसरातील नगरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी शिरीष मधुकरराव चौधरी यांनी विकासासाठी व जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केलेे.

“प्रचार प्रारंभ नंतर देवस्थान दर्शन”

शिरीष मधुकरराव चौधरी यांनी प्रचार नारळ नंतर फैजपूर शहरातील विठ्ठल मंदिर,अंबिका देवी मंदिर, साईबाबा मंदिर या देवस्थान ठिकाणी दर्शन घेतले तर तडवी वाडा येथील हजरत मर्दांनशाह बाबा दर्गास्थळी चादर चढवलि यानंतर वढोदा येथील सतपंथ देवस्थानचे संगीत विद्यालय येथे महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

” विविध समाजबांधवांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आले”

फैजपूर शहरातील विविध समाजबांधवांच्या लेवा पाटील समाज नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी,मुस्लिम समाज हारून शेठ, तडवी समाज उपनगराध्यक्ष रशीद तडवी,बौद्ध समाज अशोक भालेराव,सिंधी समाज सेवाराम बालाणी, कोळी समाज धनराज कोळी,तेली समाज प्रकाश काचकुटे,मेहतर समाज प्रेम तेजकर, माळी समाज पुंडलिक माळी,साळी समाज तेजेंद्र साळी,जोगी समाज जितू मगन जोगी,कुंभार समाज प्रभाकर कापडे,भोई समाज गिरधर भोई,चर्मकार मोची समाज नाना मोची या समाजाच्या प्रतिनिधींच्या हस्ते नारळ वाहून शिरीष दादा चौधरी यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण

Next Post

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आ. किशोर पाटील यांना जाहीर पाठींबा

Next Post

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आ. किशोर पाटील यांना जाहीर पाठींबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

%d