Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई

Desk Team by Desk Team
29/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

कोल्हापूरमधील रस्त्यांचा खासदार श्रीकांत शिंदे यांना अतिशय वाईट अनुभव आल्यानंतर यासदंर्भातील तक्रार त्यांनी थेट राज्याच्या नगर विकास खात्याचे प्रधान सचिवांकडे केली. ज्यानंतर पुढच्या काही तासांतच कोल्हापूर शहर अभियंत्यावर कारवाई केली गेली.
March 22, 2023 प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्याला जबाबदार धरत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून तडकाफडकी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांना रस्त्याबाबत आलेल्या अनुभवानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. गेल्या काही वर्षात निधी मोठ्या प्रमाणात आला. पण त्यामधून दर्जेदार रस्ते होत नसल्याच्या तक्रारी होत्या. खासदार शिंदे दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. तेव्हा रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे जाणवले.
त्यांनी तातडीने राज्याच्या नगर विकास खात्याचे प्रधान सचिवांना फोन करून याची माहिती दिली. आपण यामध्ये लक्ष घाला, गरज असेल तर अधिकाऱ्यांनाही बदला अशी मागणीही त्यांनी केली. त्यानुसार तातडीने शहर अभियंता सरनोबत यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. जल अभियंता हर्ष जीत घाटगे यांच्याकडे या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.खासदारांनी तक्रार केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव आल्यावर शहर अभियंत्याकडून पदाचा कार्यभार काढून घेतला गेला पण सामान्यांच्या तक्रारीनंतर खरंच अशी लगोलग कारवाई झाली असती का? असा प्रश्नही शहरात चर्चिला जातोय.देवेंद्रजी, कुणाला फोडायचं त्याला फोडा पण मनसेची माणसं फोडायचं पाप करु नका : बाळा नांदगावकर
दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता या पदावर आजच महेंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात अधिकारी होते. सरनोबत यांच्या पदावर क्षीरसागर यांना नियुक्त करण्यात आलंय.देवेंद्रजी, कुणाला फोडायचं त्याला फोडा पण मनसेची माणसं फोडायचं पाप करु नका : बाळा नांदगावकर
दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता या पदावर आजच महेंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात अधिकारी होते. सरनोबत यांच्या पदावर क्षीरसागर यांना नियुक्त करण्यात आलंय.
Desk Team

Previous Post

खात्यातून काढले १ लाख, मजूर गेला तुरुंगात; जाताना थेट पीएम मोदींचं नाव घेतलं; प्रकरण काय?

Next Post

सेवावस्ती विभाग व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कांचन नगर भागात पौष्टिक नाश्ता स्पर्धेचे आयोजन.

Next Post

सेवावस्ती विभाग व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कांचन नगर भागात पौष्टिक नाश्ता स्पर्धेचे आयोजन.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo