Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्य अधीसेविकापदी श्रीमती प्रणिता गायकवाड रुजू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मुख्य अधीसेविकापदी  श्रीमती प्रणिता गायकवाड रुजू

जळगाव-( प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मुख्य अधिसेविकापदी श्रीमती प्रणिता गायकवाड या बुधवारी रूजू झाल्या आहेत.

त्या गेल्या 32 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या धुळे येथे ए. एन. एस. परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या.

आता त्या पदोन्नतीवर जळगावला रुजू झाल्या आहेत त्यांच्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा व उच्च शिक्षणाचा रूग्णालयाला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभार घेतल्यानंतर त्यांचे स्वागत, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आदींनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना सहाय्यक प्राध्यापक भरती एमपीएससी कडून सरळ सेवेने करण्यासाठी शिक्षणक्रांतीने दिले निवेदन

Next Post

चिचोली पिंप्रीतील तुकाराम गोपाळ यांची शिवसेना गट प्रमुख म्हणून निवड

Next Post
चिचोली पिंप्रीतील तुकाराम गोपाळ यांची शिवसेना गट प्रमुख म्हणून निवड

चिचोली पिंप्रीतील तुकाराम गोपाळ यांची शिवसेना गट प्रमुख म्हणून निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo