Wednesday, April 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने वडिलांनी शाळेत लावले वडाचे झाड

लोहारा येथील क्षीरसागर परिवाराचा स्तुत्य उपक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने वडिलांनी शाळेत लावले वडाचे झाड

लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान सभासद सुनील क्षीरसागर यांची मुलगी तेजस्विनी क्षीरसागर हिच्या 18 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतः घरासमोर लावलेले वडाचे रोपटे 4 वर्ष मोठे करून आज मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने मराठी मुलांची शाळा येथे मोकळ्या पटांगणावर वडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

वाढदिवस म्हटला की फटाके, केक,इतरत्र खर्च टाळून काळाची गरज लक्षात घेता क्षीरसागर परिवारातर्फे वृक्षारोपण करण्यात आले व मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवीण क्षीरसागर ,कैलास क्षीरसागर यांनी जेसीबी आणून खड्डा करून सहकार्य केले.यावेळी प्रगतशील शेतकरी श्रावण चौधरी,सुनील क्षीरसागर, उमेश देशमुख, पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत, संजय लिंगायत, रतन चव्हाण,सईद पठाण,मराठी मुलांची शाळा मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका,ग्रामस्थ उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हयातील ३ लक्ष ८७ हजार पिक विमाधारकांसाठी ५२३ कोटी निधीस मान्यता

Next Post

पहूर – एकुलती रस्त्याची दुरवस्था जागोजागी खड्डे ; साईड पट्टया नसल्याने वाहन चालकांची कसरत

Next Post
पहूर – एकुलती रस्त्याची दुरवस्था जागोजागी खड्डे ; साईड पट्टया नसल्याने वाहन चालकांची कसरत

पहूर - एकुलती रस्त्याची दुरवस्था जागोजागी खड्डे ; साईड पट्टया नसल्याने वाहन चालकांची कसरत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d