Saturday, August 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलुंड पश्चिम येथील ऑक्ट्राय यार्डच्या इमारतीत कोविड उपचार केंद्राची उभारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुलुंड पश्चिम येथील ऑक्ट्राय यार्डच्या इमारतीत कोविड उपचार केंद्राची उभारणी

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले 

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे मुलुंडमध्ये भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर त्यांची सोय व्हावी यासाठी मुलुंड पश्चिम येथील चेकनाक्या जवळील ऑक्ट्राय यार्डच्या इमारतीत १२५ बेडचे कोविड 19 उपचार केंद्र बनविण्यात आले असून आवश्यकता पडल्यास किंवा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास हे केंद्र कोरोना रुग्णांसाठी वापरण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे समजते. 

या कोविड 19 उपचार केंद्रासाठी आवश्यक असलेल्या खाटा, बेड, स्वच्छतागृह, स्नानगृह तसेच इतर सुविधांची येथे सोय करण्यात आली असून वैद्यकीय उपकरणे देखील तातडीने बसविण्यात येणार आहे.  
आज या केंद्राची पाहणी करण्यासाठी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, पालिकेचे उपायुक्त बलमवार, टी वार्डचे सहायक आयुक्त किशोर गांधी इत्यादी उपस्थित होते. या केंद्राची पाहणी करताना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन  खासदार मनोज कोटक यांनी  यावेळी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Next Post

हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक दुकाने सुरू झाल्याने नागरिकांची खरेदीसाठी रांग

Next Post
हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक दुकाने सुरू झाल्याने नागरिकांची खरेदीसाठी रांग

हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक दुकाने सुरू झाल्याने नागरिकांची खरेदीसाठी रांग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo