Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुस्तुफा खानची जळगांव जिल्हा कॅरम संघात निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/07/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
मुस्तुफा खानची जळगांव जिल्हा कॅरम संघात निवड


जळगांव – (प्रतिनिधी) – दिनांक २५ व २६ जुलै दरम्यान कांताई साभगृह येथे जळगांव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित जिल्हा स्तरीय सिताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंती निमित्त जळगांव जिल्हा मानाकंन व निवड कॅरम स्पर्धेत नॅशनल कॅरम क्लब नशिराबादचा खेळाडू मुस्तूफा खान यांने जळगांव जिल्हयात ६वे स्थान प्राप्त केले. पुणे येथे दिनांक ०४ ते ०७ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता त्याची जळगांव जिल्हा पुरुष संघात निवड करण्यात आली आहे.


त्याच्या निवडीबद्दल नॅशनल कॅरम क्लब तर्फे सर्वश्री मोहम्मद फजल मन्यार, समद मेंबर, अजिज मोमिन, समद आयडिया,नवाब खान,समिर अली, अजमल खान ( राजु भाई ) रियाज अली ( भुरा भाई) अताऊल्लाह खान, मुज्जमिल मन्यार, सिद्दिक शेख, जमीर खान, मुनसफ अली, अहमद पठाण, मुजिबुद्दिन, वसीम अहमद,अकील अ.रहेमान, एजाज अ.रहेमान,गणेश माळी, आदी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

Next Post

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo