Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मु.जे.महाविद्यालयात भ्रष्टाचार जनजागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
मु.जे.महाविद्यालयात भ्रष्टाचार जनजागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- समाजात लाचलुचपत जनजागृतीसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य गरजचे आहे. यातून समाजात विकोप आणि सुदृढ वातावरण तयार होइल. आणि ही माझी जबाबदारी आजच्या युवकांवर आहे, असे प्रतिपादन जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी केले.

मु.जे.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भ्रष्टाचार जनजागृती अभियान २०२१ या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनोज महाजन यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर तर आभार डॉ.योगेश बोरसे यांनी केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी; नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण ५३ हजार ३२६ इतके परिक्षार्थीची नोंदणी

Next Post

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे -मंत्री आदित्य ठाकरे

Next Post
आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे -मंत्री आदित्य ठाकरे

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे -मंत्री आदित्य ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d