Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोफत वह्या वाटप करून केला वाढदिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी) – येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास अरुण रणधीर यांनी आपला वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
इयत्ता 1ली मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या गरीब व हुशार अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी दुरेघी व चौकटीच्या वह्यांचे वाटप केले.कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता एका चांगल्या कार्याला हातभार लागावा व त्यामाध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना काही मदत करून त्यांचे शैक्षणिक बाबतीत सहकार्य करावे हाच खरा वाढदिवस हे उद्दिष्ट त्यांनी सार्थ केले.
त्यांच्या या उपक्रमाबाबत विद्यार्थी तसेच त्यांचे पालक अतिशय आनंदित झाले व त्यांनी मनापासून विकास रणधीर यांचे आभार मानले.विद्यार्थ्यांची सुद्धा नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्यावर शिकण्याची इच्छा द्विगुणित झाली.
सर्वांनी अशाच प्रकारे काहीतरी समाजकार्य करून वाढदिवस किंवा इतर क्षण साजरे करावेत अशी आशा मुख्या.रेखा पाटील यांनी व्यक्त केली.प्रसंगी पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

किशोर पाटील कुंझरकर यांना “औदुंबर भूषण” सन्मान

Next Post

मॉ भवानी चाट सेटंर च्या मालकाकडून जळगावकरांच्या आरोग्याशी खिलवाड

Next Post
मॉ भवानी चाट सेटंर च्या मालकाकडून जळगावकरांच्या आरोग्याशी खिलवाड

मॉ भवानी चाट सेटंर च्या मालकाकडून जळगावकरांच्या आरोग्याशी खिलवाड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo