Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोयखेडा दिगर येथील 12 वर्षीय मुलाचा डोहात डुबून मृत्यू ;महसूल प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे नागरिकांचा संताप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मोयखेडा दिगर येथील 12 वर्षीय मुलाचा डोहात डुबून मृत्यू ;महसूल प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे नागरिकांचा संताप

जामनेर/प्रतिनिधी-अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील 12 वर्षीय आनंद श्यामा चौधरी हा गावातील गुळ नदीत खेखडे शोधण्यासाठी गेला असता नदीत रेती च्या उपस्यामुळे पडलेल्या खड्यात साचलेल्या डोहात पाय घसरून पडल्या ने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोयखेडा दिगर गावात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
आनंद श्यामा चौधरी याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची बिकट असून त्याला तीन बहिणी व दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
जामनेर तालुक्यात अवैध वाळू उपस्याने हा बळी घेतला असून या भागातील महसुली कर्मचारी व अवैध वाळू उचल करणारे यांचे आर्थिक लांगेबांधे असल्याने नदीत असे खड्डे पडून त्यात पाणी साचून डोह तयार होत आहे. त्यामुळेच या मुलाला आपला जिव गमवावा लागला.
अश्या घटनेने गावातील नागरिक यांनी महसूल प्रशासना वर आपला संताप व्यक्त केला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगाव तालुक्यात उमेद अभियाना मार्फत फुलवल्या परसबागा

Next Post

नागरीकांच्या सहकार्याने जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यात निश्चित यश मिळेल-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
अभिजित राऊत जळगावचे नवे जिल्हाधिकारी

नागरीकांच्या सहकार्याने जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यात निश्चित यश मिळेल-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d