Wednesday, July 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त पाच रुग्णांना डिस्चार्ज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त पाच रुग्णांना डिस्चार्ज

“शावैम”मध्ये अधिष्ठात्यांच्या उपस्थिती दिला रुग्णालयातून निरोप

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शनिवार, दि १७ जुलै रोजी म्युकरमायकोसिस आजारातून बरे झालेल्या ५ रुग्णांना अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते डिस्चार्ज कार्ड देऊन रूग्णालयातून निरोप देण्यात आला. या रुग्णांचे लाखो रुपयांचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये दाखल झालेले पाच रुग्ण सी-२ या कक्षामध्ये उपचार घेत होते. त्यांना म्युकरमायकोसिस आजारामुळे गंभीर अवस्थेत उपचार सुरु होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर यशस्वी उपचार करीत त्यांना बरे केले आहे. या रुग्णांना अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिचार्ज देण्यात आला.

उपचार करणेकामी म्युकरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष डॉ.मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधवैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा.डॉ.विजय गायकवाड, दंत शल्य विभागाचे प्रमुख डॉ.इम्रान पठाण, कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय सरोदे, डॉ.हितेंद्र राउत, सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.किेशोर इंगोले आदींनी परिश्रम घेतले. तसेच सी २ कक्षाचे इन्चार्ज अधिपरिचारिका वैशाली पाटील, प्राजक्ता कांबळी, गिरीश बागुल, पूजा वायल, माधुरी सुरवाडे, प्रियांका मेढे, सुरेखा परदेशी, गायत्री बहिरम, अनुजा कदम, अंकित बनकर यासह कंत्राटी कर्मचारी प्रफ्फुल नेरकर, मयुर महाजन, शंकर सोनवणे, अमोल तायडे, संतोष चौधरी आदींनी रुग्णसेवेसाठी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

Next Post

कनाशी यात्रा बंद ठेवावी;ग्रामपंचायतिने दिले पोलीस निरीक्षकांना निवेदन

Next Post

कनाशी यात्रा बंद ठेवावी;ग्रामपंचायतिने दिले पोलीस निरीक्षकांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo