Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यंग इंडिया स्टार्टअप उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
यंग इंडिया स्टार्टअप उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – UNACCC अंतर्गत यंग इंडिया स्टार्टअप उपक्रमाचा उद्घाटन सोहळा 24 एप्रिल रोजी यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना विविध माध्यमातुन सहकार्य केले जाणार आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करून भारतीय अर्थव्यवस्थेस गती देण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी केली गेली आहे.

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राजदूत डनस्टन परेरा, एचएच शेख अहमद बिन फैसल अल कासिमी दुबई यांच्या खाजगी कार्यालयाचे सीओओ आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते.
विशेष प्रमुख पाहुणे म्हणून माननीय लॉर्ड डेरेक डिझी हुआंग, संयुक्त राष्ट्र IGO चे उप महासचिव न्यूयॉर्कहून जोडले गेले होते.
या उपक्रमाचे आयोजन UNACCC युवा परिषद महाराष्ट्र, समन्वय संघ रोहित काळे (अध्यक्ष), दिव्या भोसले (सचिव), रोहन महाजन (उपाध्यक्ष), संकेत चौधरी (सरचिटणीस), अनिस जी (सरचिटणीस) आणि निशांत फळे जी यांनी केले होते.

प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुकेश झामवार, सीईओ बुलढाणा अर्बन बँक, डॉ. संदीप मारवाह (अध्यक्ष ICMEI), श्री समीर कुलकर्णी (उपाध्यक्ष,YES Bank) आणि डॉ. पी. के .राजपूत (सीनियर उपाध्यक्ष, कॅडिला),उपस्थित होते.
आणि कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ. रजत शर्मा (अध्यक्ष युनायटेड नेशन्स ऍक्शन फॉर क्लायमेट चेंज कौन्सिल), जगन्नाथ पटनायक (आयसीएफएआय विद्यापीठाचे कुलगुरू) डॉ मुकुल गुप्ता, (वरिष्ठ अधिकारी, भारत सरकार), सौ निकिता बोस (सीईओ-एफसीई, स्टार्टअप इंडियाच्या बिझनेस मेंटॉर), डॉ सहदेव सिंग ( वरिष्ठ अधिकारी, भारत सरकार),श्री आबासाहेब काळे, (सीईओ, सह्याद्री फार्म्स सस्टेनेबल ग्रासरूट्स इनिशिएटिव्ह लि.) डॉ.अनिल फले, (एमडी, अप्रतीम मीडिया), श्री मुकुल गर्ग (व्यवस्थापकीय भागीदार, आदित्य बिर्ला लिमिटेड), श्री. विघिल कनेथारा (सीईओ, फ्लोटिंग सिटी लिमिटेड लंडन), ज्ञानदेव गाडेकर (प्राचार्य, शासकीय कृषी महाविद्यालय) उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस दुबे आणि मृणाल तिवारी यांनी केले, संकेत चौधरी यांनी या उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती सांगितली तर रोहित काळे यांनी या कार्यक्रमाचे समारोपन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

Next Post

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत १२ गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा;मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Comments 1

  1. Amitabh Bachchann says:
    4 years ago

    UNAccc.org doing great work in SDG in India and worldwide , organisation global Chairman Dr. Rajat Sharma is very dedicated, appreciated his efforts

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo