Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल तालुक्यात पुन्हा खून;पूर्ववैमनस्यातून तरुणाने केला महिलेचा खून

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/08/2022
in क्राईम, जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (यावल) – तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या खून प्रकरणास पाच दिवस उलटत नाही तोच शनिवारी रात्री महिलेचा खून झाल्याची घटना घडलीय. यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावल शहरातील काजीपूर भागात महिलेची वादातून कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आली.  नाजीया खलील काजीअसे मृत महिलेचे नाव असून या खून प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

यावल शहरातील काजीपुरा वस्तीतील नाजीया खलील काजी या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून संशयित आरोपी जावेद युनूस पटेल (वय २३) रा. काजी वाडा याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. ही खबर वाऱ्यासारखी पसरताच परिसर हादरला.यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषित केले. यात जावेद युनूस पटेल, रा. काजीपुरा या संशयितास ताब्यात घेण्यात आले. मृत महिलेचे पती खालील काजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान या घटनेने शहर हादरले आहे. विविध भागात बंदाेबस्त तैनात करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तयारीला लागा ; आरोग्य विभागातील ‘गट क’ च्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या सविस्तर

Next Post

NLC INDIA मध्ये मेगा भरती…

Next Post

NLC INDIA मध्ये मेगा भरती...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d