Friday, April 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार

ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहभागात शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचार दौरा

फैजपूर-(प्रतिनिधी)- रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट, समाजवादी पार्टी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिरीष मधुकरराव चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचारदौरा आज काढण्यात आला. यावल तालुक्याच्या विकासाच्या इतिहासाला गतवैभव मिळविण्याची भावना व्यक्त करत या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थ सरसावले होते व स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शिरिषदादा चौधरी यांचे जल्लोषात स्वागत केले.
   आज दि ११ रोजी यावल तालुक्यातील न्हावी, डोंगर कठोरा(डोंगरदे), सातोद, कोळवद, परसाळे, वड्री या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या सोबत माजी आमदार रमेशदादा चौधरी, प्रल्हाद बोंडे, जि.प. गटनेता प्रभाकरअप्पा सोनवणे, जि.प. सदस्य सौ सुरेखा पाटील, यावल पं.स. गटनेता शेखर पाटील, मासुम रहेमान तडवी, हाजी शब्बीर शेठ, विजय चौधरी, रा.काँ.चे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, भगतसिंग पाटील, पं स सदस्य सरफराज तडवी, मसाका संचालक नितीन व्यंकट चौधरी, किशोर फालक, भूषण भोळे, मनोज महाजन हिंगोणा, धनंजय शिरीष चौधरी, सुनील कोंडे, शामराव मेघे, हेमांगी भंगाळे, फैजपूरचे काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, यशवंत धनके, निळू चौधरी, किरण तायडे, प्रकाश पाटील, महेमुद शेठ, शेतकी संघ संचालक अमोल भिरुड, यशवंत धांडे, स्वप्निल पाटील, शरद चौधरी, सुहास चौधरी, किशोर चौधरी खिरोदा, बापू पाटील चिनावल, मसाका संचालक रमेश महाजन, नथु रमजान तडवी, विजय महाजन, चिमण धांडे, गुणवंत टोंगळे, रोझोदा माजी सरपंच दिपक धांडे, संजू जमादार, जावेद जनाब, अकिल्उद्दीन फारुकी, आसिफ मॅकनिकल, चंद्रकला इंगळे, प्रतिभा मोरे, आदिवासी सेवक रमजान तडवी, हंबर्डीचे माजी सरपंच बलदार तडवी, योगेश भंगाळे, सुनील महाजन, किशोर बोरोले, बन्सी गारसे, चंद्रकांत भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान डोंगर कठोरा, सातोद कोळवद या गावांना प्रवेश करताच ग्रामस्थांनी उत्साहात शिरीष चौधरी यांचे स्वागत केले व भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आश्वासन दिले.
न्हावी येथे  नीलकंठ रामदास फिरके,एम टी फिरके,प्रशांत बोरोले, संजय वाघूळदे, मधुकर गाजरे, माजी जि प सदस्य बिऱ्हाम खुदाबक्ष तडवी, नशिरखान समशेर खान, शेख अय्युब शेख हुसेन, शेख इस्माईल शेख आमद पिंजारी, शेख जब्बार, गफ्फार पिंजारी मिस्तरी, मिलिंद तायडे, माजी ग्रा.प.सदस्य अरुण तायडे उपस्थित होते. न्हावी गावात प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  
डोंगर कठोरा येथे  डॉ चुडामन भिरुड, लक्ष्मण वासुदेव भिरुड, भोजराज पाटील, प्रवीण गाजरे, मधुकर पाटील, अतुल प्रकाश फिरके, इच्छाराम झांबरे, प्रितम राणे, सुपडू तडवी, मुस्तुफा तडवी, युसूफ तडवी, दिनकर सोनवणे, बापू तायडे, आनंद मेघे तर सातोद येथील प्रचार फेरीत शिरीष चौधरी यांचे सोबत  प्रसन्न रमेश महाजन, रमेश अशोक पाटील, महेंद्र उध्दव धांडे, किरण नेमा महाजन, मिठाराम चांगो भारंबे, विकास पाटील, संजय धांडे तर कोळवड येथे चंद्रकांत पाचपोळे, मसाका संचालक अनिल महाजन, भागवतराव पाचपोळे, भगवान बर्डे, अनिल पाटील, भास्कर बाविस्कर, आत्माराम पाटील, रणछोड महाजन, राजू शिवराम कोळी,मधुकर कोळी व कोळवादचे ग्रामस्थ  यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाडे,बांबरुड परिसरात झंझावात

Next Post

रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी सय्यद मुस्ताक हाजी कमरूद्दीन यांच्या प्रचाराचा झंझावात

Next Post
रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी सय्यद मुस्ताक हाजी कमरूद्दीन यांच्या प्रचाराचा झंझावात

रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी सय्यद मुस्ताक हाजी कमरूद्दीन यांच्या प्रचाराचा झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६;जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६;जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d