Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत

जळगाव, दि. 22 (जिमाका) – कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे सूपूर्द केला आहे. याप्रसंगी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, मुख्याधिकारी बबन तडवी यांचेसह पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते.

चौधरी कुटूंबाची 51 हजार रुपयांची मदत

यावल येथील मनीष शशिकांत चौधरी, चंद्रकांत जगन्नाथ चौधरी, सौ. कांचन मनीष चौधरी, सौ. सुवर्णा चंद्रकांत चौधरी यांचेतर्फे प्रत्येकी 5 हजार रुपये तर सुमंच पेपर प्रोडक्टस् लि. यांचेतर्फे 31 हजार रुपयांची मदत कोरोना संकटाचा मुकाबला करण्यसाठी सामाजिक जाणीवेचे भान राखत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली असून या मदतीचा धनादेश चौधरी कुटूंबियांनी प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांचेकडू सुपूर्द केला आहे. याबद्दल डॉ थोरबोले यांनी चौधरी कुटूंबियांचे कौतूक केले तसेच दानशूरांनी अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शैक्षणिक पुस्तके, इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

Next Post

जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

Next Post
जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo