Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युतीत अनिल राठोड नकोच : दिलीप गांधींची भूमिका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

अहमदनगर (प्रतिनिधी)- आम्ही त्यांना चालत नाही, त्यामुळे तेही आम्हाला चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत माजी खासदार तथा भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी अनिल राठोड यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. युतीच्या जागा वाटपात नगरची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली जाईल, असे सांगत गांधी यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकत राठोड युतीत नको असा सूर गांधी यांनी आवळला.
गेल्या 25 वर्षात नगरचा कोणताही विकास झाला. नगर विकासासाठी आमदारकीची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपला मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जोरदार मागणी करणार आहे. युती झाली तर अनिल राठोड हे उमेदवार म्हणून चालणार नाही, अशी थेट उघड भूमिका माजी खासदार तथा भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी पत्रकारांसमोर मांडली.
महाजनादेश यात्रेची माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार दिलीप गांधी बोलत होते. नगरची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केला आहे. मुख्यमंत्र्यांना तसे निवेदन दिले जाणार आहे. नगरची जागा भाजपला मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच गांधी यांनी राठोड यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहिर होण्यापूवींर्च राठोड यांनी दिलीप गांधी नावाला विरोध केल्याची आठवण सांगतानाच आता आमचाही राठोड यांच्या नावाला विरोध असल्याची भूमिका गांधी यांनी मांडली.

तीनशे बाईकची रॅली

नगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 300 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यांच्या महाराष्ट्रभर सुरू झालेल्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करणे हे नगरवासीयांचे कर्तव्य असून, 13 तारखेला येणार्या महाजनादेश यात्रेचे नगरमध्ये शाही स्वागत करण्यात येणार असून त्यांच्या रथासमोर तिनशे बाईक असेल असे नियोजन असल्याचे गांधी यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उर्मिला मातोंडकर यांची काँग्रेस पक्षातून ‘एक्सिट’

Next Post

‘आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध

Next Post
‘आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध

'आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo