Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युनूस ठेकेदार याची पिंजारी जमात अध्यक्ष पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

फैजपूर-(प्रतिनीधी) – ता. यावल येथील आज पिंजारी जमात याची बेठक तडवी मंगलकार्यल्यात झाली यावेळी फैजपूर शहरातील सर्व पिंजारी समाज बांधवा च्या प्रामुख्याने उपस्तिथी होते या बेठक मध्ये सर्वसंमतीने कार्यकर्णी ची निवड करण्यात आली या कार्यकर्णीत अध्यक्ष पदी युनूस पिंजारी ठेकेदार ऐक मताने निवड करण्यात आली उपाध्यक्ष हाजी अकबर रसूल संकेटरी अरषद हारून शेख सलीम पिंजारी खजिनदार अकिल शेख गुलाब सदस्य शेख तस्लिम बाबू सदस्य शफीक युसूफ शेख शकील किसमत शेख रियाज अयाज शेख मुतलीब मुनाफ शेख याची सदस्य निवड झाली या वेळी माजी नगरसेवक म्हेबुब पिंजारी यांनी सर्व पदाधिकारी व अध्यक्ष याना गुलाब पुष्पगुच्छ देऊन पुढील वाढचाल साठी मार्गदर्शन केले पिंजारी जमात ची कार्यकर्णी निवड झाली बद्दल फैजपूर शहर चे अनेक लोक सेवक समाज सेवक सहित आंबिद मेम्बर साबीर पुढारी शरीफ मलिक समाज सेवक सादिक हसन व एम मुसा आसघटित गवंडी कामगार संघटना चे अध्यक्ष शाकिर ठेकेदार व सदस्य यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात;वरळी मतदार संघातून मिळणार उमेदवारी

Next Post

तिसरीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सुवर्ण पेढी राजमल लखिचंद ला भेट

Next Post

तिसरीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सुवर्ण पेढी राजमल लखिचंद ला भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo