Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवा नेतृत्व – श्रीकांत पारधी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
युवा नेतृत्व – श्रीकांत पारधी

सामजिक-शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या कायम जागरूक असलेलं निसर्ग आणि वनसंपदा समृद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे तालुक्यातील ठिकाण आहे.येतूनच आधुनिक मीडियाचा जनजागृती साठी वापर करणारी आणि त्यांच्या मार्फत सर्व सामान्य जणांना मदतीची त्वरित सेवा व साथ युवा जनकल्याण संस्थेमुळे ब्रम्हपुरी चे नाव संपूर्ण महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या भागात पोहचला. युवा वर्गाला,सार्थ,समर्थ आणि गौरवास्पद विधायक कृतीकडे नेणारी संघटना म्हणून आता परिचित झाली आहे.तेथील युवा वर्ग आशेने बघत आहेत यामागे तरुण नेतृत्व श्रीकांत पारधी यांची सामाजिक समरसता वाढविण्यासाठी चाललेली धडपड अत्यंत कोतुकास्पद तसेच गौरवास्पद ही आहे.श्रीकांतला समाजाच्या सर्व थरांतून प्रोत्साहन मिळत असून युवा जनकल्याण च्या माद्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम सतत सुरू असून संस्थेचे कार्य विस्तार अनेक जिल्यात सुरू झालेला आहे.ब्रम्हपुरी सारख्या छोट्या शहरातील समविचारी युवक एकत्र येऊन समाजसेवा च वसा घेऊन श्रीकांतला सोबतीला घेऊन अनेक कार्य सत्यात उतरवली आहे.

रक्तदान,रुग्णसेवा,दिव्यांग सेवा, विद्यार्थी कला-गुणाला वाव,युवककल्यानं,दिनदुबळेयांची सेवा,त्यासोबत अनेक सामाजिक कार्यक्रम राबविली आहे.आर्थिक पाठबळ नसतांना संघटना बळ आणि निस्वार्थ भावना याच वृत्तीने यशस्वी करता येत हे दाखवून दिलेलं आहे.आणि हेच आहे युवा जनकल्याण चे नाविन्य पूर्ण कार्य,श्रीकांत ची वैचारीक बैठक पक्की असून सामाजिक समरसता नसानसात भिनली आहे त्यामुळे बीएस्सी सारखी वैद्यनिक पदवी मिळवुही अंतरमनाचा समाजसेवेचा, युवककल्यानंच मार्ग निवडला व मार्गक्रमण करतो आहे.

कोटूंबिक परिवारातील सर्वांची साथ ही अत्यन्त मोलाची मदत करते आहे.श्रीकांत पायाला भिंगरी बांधून समाजसेवा च वसा युवा वर्गात ठीकठिकाणी विस्तारण्यासाठी सज्ज आहे.वयाच्या सव्वीसाव्या वर्षातील श्रीकांत चे कार्य तरुण विद्यार्थीवर्ग यांसाठी प्रेरणादायी च आहे.श्रीकांत नि कमी वेळात वेगवेगळ्या समस्या ला सामोरे जात आव्हान पेलून मार्ग काढतो हे वाख्याण्याजोगे च आहे.मागील दोन वर्षात सामाजिक-शैक्षणिक उपक्रमा च्या माद्यमातून लाखो विद्यार्थी यांचे सुंदर हस्तक्षर मोहिम राबवून यशस्वी सुद्धा केलेकी आहे.राज्य युवा परिषद च्या माद्यमातून युवा धोरण साठी प्रयत्नशील आहे.समाजाची विकास साठी वेगवेगळ्या संघटन सोबत मिळून कार्य करतो आहे.सोबत वेगवेगळ्या पुरस्कार सुद्धा मिळवले आहे अशा उभार्त्या नेतृत्वाला जन्म दिवस च्या शुभेच्छा…अक्षवन्त व्हा….

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांची जामनेर येथील कोविड रुग्णालयास भेट; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

Next Post
जिल्हाधिकाऱ्यांची जामनेर येथील कोविड रुग्णालयास  भेट; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

जिल्हाधिकाऱ्यांची जामनेर येथील कोविड रुग्णालयास भेट; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d