Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

योग फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न महाराष्ट्र योग असोसिएशन च्या राजस्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

आंतराष्ट्रीय पंच डॉ. अनिता पाटील यांचा सन्मान

जळगांव(प्रतिनीधी)- कोकमठाण तालुका कोपरगाव येथील आत्मा मलिक ध्यानपीठ यांच्या सहकार्याने व योग फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र योग असोसिएशन तर्फे २६ते२९सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात श्री.परमानंद महाराज यांच्या उपस्थितीत व राष्ट्रीय कुस्तीपटू विनय नायकल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पंच डॉ.अनिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच ९व्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशीप दक्षिण कोरिया येथील येसू या ठिकाणी संपन्न झाल्या तेथे त्या भारताकडून योग फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने डॉ.अनिता पाटील आंतरराष्ट्रीय पंच म्हणून गेल्या होत्या .त्या निमित्ताने महाराष्ट्र योग असोसिएशन व आत्मा मालिक ध्यानपीठ यांच्या वतीने महाराष्ट्र योग असोसिएशन चे अध्यक्ष श्री. परमानंद महाराज व राष्ट्रीय कुस्तीपटू विनय नायकल यांच्या हस्ते शाल व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात विविध अभ्यासपूरक स्पर्धा संपन्नविजयी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next Post

संतोष मोरे यांची “बसपा” तर्फे उमेदवारी दाखल

Next Post

संतोष मोरे यांची "बसपा" तर्फे उमेदवारी दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo