Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रक्षाबंधन निमित्त खासदार उन्मेषदादा सह जवानांना बांधल्यात राखी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

देशभक्तीपर गाण्यांनी सिग्नल चौक दणाणला

रमेश पोद्दार व विजय सपकाळे आयोजित देशभक्तीपर गीत गायनाने वातावरण भारावले

चाळीसगाव-(प्रतिनिधी)-येथील सिग्नल चौकात बजाज शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या आवारात  साप्ताहिक पोलीस दरबार संपादक विजय सपकाळे व रमेश पोतदार आयोजित देशभक्तीपर गीत गायन व आजी-माजी जवानांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर खासदार माननीय उन्मेष दादा पाटील,नगरसेविका संगीता गवळी, कारगिल युद्ध सैनिक वाल्मीक निकम, वाल्मीक गरुड, स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव मराठे, मनोहर देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी स्नेहल सापनर, कु. लोखंडे अनेक मुलींनी गीत सादर केल्याने  वातावरण देशभक्तीपर झाले होते. यावेळी भारत मातेच्या जयजयकार व झिंदाबाद च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाला भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव मराठे ,मनोहर  देशमुख आजी माजी सैनिक वाल्मीक गरुड,  वाल्मीक राव निकम,एम डी देवरे ओंकार आबा जाधव ,मेजर विषाल महाजन बाबासाहेब गरुड सोनू महाजन, भैय्यासाहेब देवरे, मनोज पाटील ,राणाजी, वाय एल पाटील, मोरे काका ,डी वाय पाटील, सुरेश पाटील, विशाल महाजन, प्रशांत तावडे ,दीपक मराठे, मधु पवार, सोनू पवार, साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश मोरे, जूनियर पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी. चौधरी , एस टी महामंडळाचे अधिकारी प्रकाशराव चौधरी, रोटरीचे प्रांतपाल समकित छाजेड, अविनाश ठाकरे ,  रवी देवरे, बंडु नाना पगार, अमित  सुराणा यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिघ्र कवी रमेश पोतदार यांनी खुमासदार शैलीत सूत्र संचलन केले. आभार विजय सपकाळे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo