Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रमेशकुमार मुणोत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
रमेशकुमार मुणोत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

जळगाव,(प्रतिनिधी)- येथील नामांकित ॐ साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेश कुमार मुणोत यांना प्रेरणा दर्पण फाउंडेशनचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण गुरवार दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.

चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आपला व्यवसाय सांभाळत ॐ साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेशकुमार मुणोत यांनी सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले असून या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रेरणा दर्पण फाउंडेशन या संस्थेने ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर केला असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

दर्पण पुरस्कारासाठी आजवर चोपडा शहरात आलेले मान्यवर

जगप्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास,मराठी, हिंदी अभिनेता सचिन खेडेकर,माजी मंत्री गिरीश बापट,प्रसिद्ध साहित्यिक स्व. अरुण साधू,माजी मंत्री सुरेशदादा जैन, देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती प्रमुख,राजेश राजोरे,मराठी प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे,राज्यसभा सदस्य खा. भरतकुमार राऊत,प्रसिद्ध स्तंभ लेखक भाऊ तोरसेकर,दैनिक जागरणचे जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी,मंत्री गुलाबराव पाटील, पत्रकार विनायक परब,प्रसिद्ध हिंदी अभिनेता गुलशन गोवर यांची उपस्थिती लाभलेली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देशमुख महाविद्यालयात स्वयंसिद्धा अभियानांतर्गत कराटे प्रशिक्षणाचा समारोप

Next Post

रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावांना मंजुरी;समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo