Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रवींद्र तायडे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला वाफेची मशीन भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
रवींद्र तायडे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला वाफेची मशीन भेट

जळगांव(प्रतिनीधी)- येथील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या ५८ व्या वाढदिवस तसेच वन विभागातील ३८ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीचे औचित्य साधून प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटरला रुग्णांच्या सेवेसाठी वाफेची स्टीमर मशीन भेट देण्यात आली. प्रसंगी कोवीड केअर सेंटरचे व्यवस्थापक भरत कर्डिले (युवक जिल्हाध्यक्ष, लोकसंघर्ष मोर्चा जिल्हा जळगाव), सचिन धांडे, डॉ. क्षितिज पवार, विष्णू राजे निंबाळकर तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी रवींद्र तायडे (जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ), ब्रह्मानंद तायडे (जिल्हा सचिव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ) साधना बाविस्कर (उपाध्यक्ष )बापू साळुंके, (जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना ), योगेश अडकमोल(सह सचिव), संदीप हिरोडे, घनश्याम अहिरे (कास्ट्राईब भुमिअभिलेख संघटना जळगाव) आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती स्थापण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

माजी खा. संजय पाटील, आ. सुनील राऊत, आ. रमेश कोरगावकर यांच्या प्रयत्नाने मुलुंडच्या जकात नाका येथे कोविड सेंटर अखेर सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d