Tuesday, November 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.दिपाली मोरेची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.दिपाली मोरेची निवड

भडगाव-[वार्ताहर]- येथुन जवळच असलेल्या क. ता. ह. रा. पा. कि. शि. संस्था, भडगाव, संचलीत गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथील १२ वी कला शाखेची विद्यार्थीनी तसेच कुस्तीपटू “कु.दिपाली कैलास मोरे ” हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक तर्फे भगूर येथील बलकवडे आंतरराष्ट्रीय व्यायामशाळेत आयोजित “विभागीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत”१९ वर्षाआतील मुलींच्या ७२ कि.ग्रॕ. वजनी गटात प्रथम येत अंतिम सामन्यांपर्यंत प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत यशस्वीपणे कामगिरी पार पाडत विजयी होत आळंदी  ता.खेड जि.पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे तसेच याच “स्पर्धेत ६३ कि.ग्रॕ. ग्रीकरोमन कुस्ती स्पर्धेत चि.चेतन नेहरु पाटील याने उपविजेतेपद” प्राप्त केले आहे. कु.दिपाली तसेच चि.चेतन यांना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, आर.एस.कुंभार, राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.  कु.दिपालीच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील, माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी, माया मराठे,सोनाली सोनवणे,मनोज पवार,अरविंद देसले,चेतन भोसले,राहुल सोनवणे तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार

Next Post

नाशिक विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

Next Post
नाशिक विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

नाशिक विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo