Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यातील स्त्रीरोग तज्ञांची दोन दिवसीय कार्यशाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

21 व 22 रोजी राज्यातील 500 तज्ञ डॉक्टर येणार

जळगाव: शहरात प्रथमच राज्यस्तरीय युवा अमॉग्स स्त्री रोग तज्ञांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत राज्यातील 500 नामवंत डॉक्टर हजेरी लावणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुजाता महाजन यांनी सांगितली. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याहस्ते होणार आहे.
ही कार्यशाळा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज रेस्टॉरंट मध्ये 21 व 22 रोजी होणार आहे. यासाठी शहरातील डॉक्टरांची विविध समित्यांवर निवड करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली.

युवा डॉक्टरांना होणार फाय

युवा अमॉग्स कार्यशाळेमुळे युवा डॉक्टरांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यशाळेत राज्यातून तज्ञ अनुभवी डॉक्टर हजेरी लावणार असल्याने ज्ञानाचे आदान-प्रदान होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या कार्यशाळेत अ‍ॅडोलेसेंट गायानाकोलॉजी, फोएटाल, मेडिसिन, या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. याचा फायदा वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना, तसेच नवीन युवा डॉक्टरांना फायदा होणार आहे.

राज्यातून 500 डॉक्टरांनी केली नोंदणी

या युवा अमॉग्स कार्यशाळेसाठी राज्यातून 500 डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, अकोला, या जिल्ह्यातून डॉक्टर येणार राज्यातील आतापर्यंत 500 डॉक्टरांनी या अमॉग्स कार्यशाळेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली. तसेच कार्यशाळेत नवीन शोध निबंध, न्यूज अ‍ॅडव्हान्स इन गायनकॉलॉजी अँड ऑब्सस्टीक्स, चर्चा, प्रश्नोत्तरे, पेपर पोष्टर प्रेझेन्टेशन सादर होणार आहे. वैशाली सामंतांच्या आर्केष्टा शो चे आयोजन वैशाली सामंतांच्या आर्केष्टा शो चे आयोजन डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजकडून आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेसाठी शहरातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने “अल्पसंख्याक दिनानिमित्त” विद्यार्थ्यांना ५० पाटी-पेन्सील चे वाटप

Next Post

सकाळी सकाळी दारात सहज दिसणारं वृत्तपत्र किरकोळ नसतच

Next Post

सकाळी सकाळी दारात सहज दिसणारं वृत्तपत्र किरकोळ नसतच

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo