Friday, November 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका कार्याध्यक्ष पदी दीपक श्रीखंडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

धरणगाव – (प्रतिनिधी) – तालुका धरणगाव येथील पत्रकार दीपक श्रीखंडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, च्या धरणगाव तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

अजिंठा विश्रामगृह जळगांव येथे बैठक झाली त्यावेळी उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. बैठकीला जळगाव महानगराध्यक्ष कमलेश देवरे ,जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष दीपक सपकाळे ,जिल्हा संघटक भगवान मराठे विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन धरणगाव तालुका अध्यक्ष गोपाळ सोनवणे व इतर पत्रकार उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका अध्यक्षपदी गोपाल सोनवणे

Next Post

जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना,महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न

Next Post
जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना,महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न

जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना,महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo