Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाच ; माजी मंत्री आमदार गिरीश महाजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाच ; माजी मंत्री आमदार गिरीश महाजन


जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे
जामनेर शेतकरी सहकारी संघ येथे ज्वारी , मका खरेदी केंद्राचे शुभारंभ माजी जल संपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते तोल काटेचे पूजन करून. शेतकरी बांधवाला शाल व नारळ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

तसेच शेतकर्‍यांकडे हजारो क्विंटल ज्वारी व मका पडून आहे. परंतु शासनाने हमी भावात अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे १६५० क्विंटल ज्वारी१५०० क्विंटल मका खरेदी करण्याची ज्याचंक अशी अट घातली आहे त्यामुळे यातून फक्त वीस-पंचवीस शेतकऱ्यांची मका व ज्वारी खरेदी होऊ शकते. मग खरेदी केंद्र हे फक्त नावालाच सुरू केले जात आहे का असे असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्यांनी आपले धान्य बाहेर व्यापाऱ्याकडे देऊन आर्थिक नुकसान करायचे काय यातून असे दिसते की निवड शेतकऱ्यांची ही थट्टाच नाही तरशेतकऱ्यांशी ते खेळत आहे. काय शासनातर्फे ज्वारीला २६२०आणि मक्‍याला १८५० हमी भाव दिला जाणार आहे.

एवढी कमी प्रमाणात खरेदी ही शासनातर्फे केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बाहेर आपला मका व ज्वारी द्यावा लागणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. परिणामी असे दिसून येते की शासनाने शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा चालविली आहे असेही आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, शेतकरी सहकारी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर उपसभापती बाबुराव गवळी संचालक सुरेश पाटील, रमेश नाईक मार्केट कमिटी सभापती संजय देशमुख,सचिव प्रसाद पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, नितीन झाल्टे ,रवींद्र झाल्टे,दीपक तायडे,यांच्यासह शेतकरी सहकारी संघ व मार्केट कमिटी संचालक व कर्मचारी आदी उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिव सन्मान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित राजे यांच्या वतीने पहुर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Next Post

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम

Next Post
म्हसावद टायगर ग्रुप तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d