Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने घेतला जातोय गृहपाठ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
राज प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने घेतला जातोय गृहपाठ

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे १६  मार्च पासून शाळा बंद करण्यात आल्या आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी शाळा व शिक्षकांनी सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांना होम वर्क देत अभ्यास करुन घेतला जात आहे. शाळेकडून पालकांचा वर्गवारी ग्रुप तयार करण्यात आला आहे, त्यात दररोज होम वर्क दिला जातो. प्रत्येक वर्ग शिक्षक पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासाविषयी चर्चा करत आहे. तसेच विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम दिले जात आहे. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, शब्द समूहाबद्दल एक शब्द, गणित कोडे, इंग्रजी स्पेलिंग, प्रत्येक विषयाच्या घटक निहाय चाचण्या तसेच अभ्यासाच्या यूट्यूब लिंक पाठवल्या जात आहे. तसेच प्रत्येक शिक्षक पालकांशी संवाद साधून आपल्या पाल्याना कोरोना विषयी काळजी घेण्यास सांगत आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बीआयटी बल्लारपूर मधील सिव्हिल इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनि दिल ८० गरीब कुटुंबाला मदतीच हाथ

Next Post

किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo