Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज माध्यमिक विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकं वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
राज माध्यमिक विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकं वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण परिसरातील राज माध्यमिक विद्यालयातील ५वी ते ८वी तील विद्यार्थांना जळगांव शहर महानगरपालिका शिक्षण मंडळ(सर्व शिक्षण अभियान) अंतर्गत मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. सोबत वह्या, मास्क, अर्सेनिक अल्बम-३०, पारले बिस्कीट, शालेयपयोगी वस्तू विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका जयश्रीताई महाजन व उपशिक्षक अनुक्रमे सरला झांबरे, व्हि.डी.नेहते, व्हि.बी.चौधरी, एस.ए.पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण  करण्यात आले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वामी समर्थ ग्रुप संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांच्या विदयार्थ्यांनी केले “१२ वी” परीक्षेत यश संपादन

Next Post

शेतकऱ्यांच्या इतक्या जवळ असलेला एकमेव नेता हरीभाऊ : भक्तीकिशोरदास शास्त्री

Next Post
शेतकऱ्यांच्या इतक्या जवळ असलेला एकमेव नेता हरीभाऊ : भक्तीकिशोरदास शास्त्री

शेतकऱ्यांच्या इतक्या जवळ असलेला एकमेव नेता हरीभाऊ : भक्तीकिशोरदास शास्त्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo