Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रामेश्वरी बडगुजर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने रामेश्वरी बडगुजर यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१९-२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रामेश्वरी बडगुजर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकटुकी ता.धरणगाव या शाळेत त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जळगांव येथे नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमात त्यांना ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे व मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. रामेश्वरी बडगुजर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी श्री बाविस्कर, केंद्र प्रमुख कोकिळा जगदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सौ. शुचिता, सौ. दिवटे श्री. बिराजदार यांच्यासह सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Next Post

जामनेर तालुक्यातील जि प शाळा आय. एस.ओ.मानांकन प्राप्त

Next Post

जामनेर तालुक्यातील जि प शाळा आय. एस.ओ.मानांकन प्राप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo