Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेरात कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे विलास ताठे यांच्या हस्ते मोफत वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रावेरात कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे विलास ताठे यांच्या हस्ते मोफत वाटप

रावेर(प्रतिनीधी)- रोजी कुंभारखेडा,सावखेडा या परिसरात कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे यांच्या हस्ते आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित कोव्हीड – १९ विरोधात प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्ती वर्धक होमिओपॅथिक औषधी आसॅनिकम अल्बम – ३० यांचे मोफत वितरण सावखेडा, कुंभार खेडा या परिसरातील वयोवृद्ध महिला, शेतमजूर, गोरगरीबांना या गावातील सुमारे तिनशे जणांना मोफत वाटप करण्यात आले. तसेच ही औषधी घेण्याचीही पध्दत व सविस्तर माहिती श्री विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी संबंधितांना दिली, व कोणालाही श्वास घेण्यासाठी अडचणी येत असेल, सर्दी खोकला ताप, अशक्तपणा, घशात खवखव, डोकेदुखी इ लक्षणेही वाटल्यास वा आढळून येतं असल्याचं जाणविल्यास लगेचच उपचार सुरू करावेत, व जवळील आरोग्य केंद्र वा आरोग्य सेवक व गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना कळवावे, व  अशा व्यक्तीनी घाबरून न जाता, बचावात्मक पवित्रा घेतला पाहिजे. तसेच महाराष्ट्र शासन यांनी कोरोना बाधित रूग्ण यांना मोफत उपचार पद्धती योजना नुकतीच सुरू केली आहे, याचेही मार्गदर्शन केले. नेहमी हात स्वच्छ साबणाने धुवावेत, मास्क वापरावे किंवा रुमालाने नाक, तोंड व्यवस्थित बांधावे, व सोशल डिस्टींगशनचे पालन नेहमीच करावे, असे आव्हान विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी सर्वसामान्य जनतेला केले. तसेच सावदा येथील विलास यशवंतराव पाटील, ज्ञानाई गुरुकुल यांच्या कडून सदर औषधी उपलब्ध करून देण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बँकेबाहेरील भल्या मोठ्या रांगेत उन्हात उभे राहावे लागत असल्याने रांगेतील ग्राहक बँक व्यवस्थापनाशी घालत आहेत वाद

Next Post

नूतन मराठा महाविद्यालयाच्या NCC च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय कार्यात सहभाग

Next Post
नूतन मराठा महाविद्यालयाच्या NCC च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय कार्यात सहभाग

नूतन मराठा महाविद्यालयाच्या NCC च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय कार्यात सहभाग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo