Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी सय्यद मुस्ताक हाजी कमरूद्दीन यांच्या प्रचाराचा झंझावात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी सय्यद मुस्ताक हाजी कमरूद्दीन यांच्या प्रचाराचा झंझावात

फैजपूर – (मलिक शकिर) – यावल-रावेर विधान सभा क्षेञात आज वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी सय्यद मुस्ताक हाजी कमरूद्दीन यांच्या आज निभोरा, वडगाव , विवरा, उटखेडा.कुसुबा, लोहारा,गौरखेडा, या गावात आज उमेदवार यांच्या उपस्तित ढोल ताशा गजरात प्रचार करण्यात आला.

रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे, यावल तालुका महासचिव राजेश गवळी , वं.ब.आ संघटक शमिभा पाटील, शोशल मिडिया रावेर लोकसभा प्रमुख सचिन बा-हे, नितीन अवसरलमर, अर्जुन वाघ.संदिप सवर्ण्, सुदाकर गाढे, महेश तायडे जिल्हा सरचिटणीस, मनोहर कोळी रावेर ता. अध्यक्ष वः.ब.आ राजकुमार इंगळे रावेर ता.सरचिटणीस, सुरेश अटकाळे कमिटी अध्यक्ष , प्रविन कोळी तालुका सचिव, सुनिल कोंघे ता.युवा अध्यक्ष रावेर, राजेद्र अवरमल ता.उपाध्यक्ष. प्रमोद तायडे ता.कार्यकर्ता. तेजस गाढे ता.कार्यकर्ता. प्रचारात शेकडो युवक, महिला , कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार

Next Post

जळगाव शहर विधानसभा अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा प्रचार झंझावात

Next Post

जळगाव शहर विधानसभा अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा प्रचार झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo