Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे युवा सेनेची मागणीपालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
रावेर येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे युवा सेनेची मागणीपालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना दिले निवेदन

रावेर-(दिपक तायडे )-तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेले ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून उप जिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी होत असून रावेर शहर  युवा सेना अध्यक्ष राकेश घोरपडे यांच्यासह पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.रावेर तालुका हा कृषि प्रधान असून तापी नदीवरील हतनूर धरणासह इतर पाच धरणांचा जलाशय असून सातपुडा पर्वताच्या कुशीत  22 आदिवासी गावे आहेत.

अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्ग असल्याने अपघात, विष बाधा, वन्यजीव यांचे हल्ले आदी अनेक प्रकारचे रुग्ण याठिकाणी भरती होत असतात. अत्याधुनिक उपचारासाठी रुग्णांना जळगाव जावे लागते वाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात .   तालुक्यातील जनतेवर योग्य उपचार वेळीच मिळावेत आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा यासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हारुग्णालयात रूपांतर व्हावे आधी  पालक मंत्री यांच्याकडे करण्यात आली असून शासन दरबारी ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले यावेळी सेना शहराध्यक्ष बंटी महाजन, युवा सेनाध्यक्ष राकेश घोरपडे यांच्या सह युवा सेना तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित, गणेश महाजन, उमेश वरणकर , राहुल कोळी, राम शिंदे, चेतन कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘पार्टनर स्वॅपिंग’ सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ७ जणांना केरळ पोलिसांनी केली अटक

Next Post

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo