Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आरोग्य व औषधोपचार शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आरोग्य व औषधोपचार शिबिर संपन्न

धरणगाव-(प्रतिनिधी) – राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बांभोरी प्रचा येथे ग्रामपंचायत,समता फौंडेशन,मुंबई व आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

समता फौंडेशन,मुंबई व आरोग्य केंद्र तसेच बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील कुपोषित मुले,अति जोखमीच्या गर्भवती माता,महिला यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला.तसेच गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता जिजाऊ,यांचे विचार महिलांनी आत्मसात करावे,गावातील गर्भवती माता व मुलांना सुदृढ आयुष्य मिळावे यासाठी बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व उपकेंद्र तर्फे सर्व उपाययोजना करण्यात येतील तसेच गावात स्त्री-पुरुष समानता,लिंग भेद दूर करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील व असे मत बांभोरी प्रचा चे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी व्यक्त केले.त्याचप्रमाणे मुलांना व मातांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजी बाबत व महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेले संविधानिक अधिकार बद्दल आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले .
यावेळी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी श्री.रमेशजी देवरे,श्री.जगदीश नन्नवरे,श्री.संदीप कोळी,ग्रामपंचायत सदस्य,
श्री.प्रशांत पाटील,MPW सौ.सपना नन्नवरे,सौ.अंजना नन्नवरे,सौ.सोनी नन्नवरे-आशा सेविका सौ.नीता साळुंके व गावातील गर्भवती माता, युवक-युवती महिला व बालक यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने समाजकार्य महाविद्यालयात “जोडीदाराची विवेकी निवड” या विषयावर कार्यशाळा संपन्न

Next Post

तळागाळातील लोकांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

तळागाळातील लोकांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo