Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय पातळीवर गोदावरीच्या विद्यार्थ्यांचा डंका;प्रथम राष्ट्रीय ग्रास रूट हॉकी क्रीडा स्पर्धेत कार्तिक व जयेशने केले प्रतिनिधित्व

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय पातळीवर गोदावरीच्या विद्यार्थ्यांचा डंका;प्रथम राष्ट्रीय ग्रास रूट हॉकी क्रीडा स्पर्धेत कार्तिक व जयेशने केले प्रतिनिधित्व

जळगाव – राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात प्रथम 12 वर्षा आतिल लहान मुलांच्या ग्रासरूट हॉकी स्पर्धेत जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डंका वाजविला. यात शाळेतील  कार्तिक विनोद विसपुते, जयेश रवि संगेले यांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून संघाचे प्रतिनिधित्व करत उपविजेतेपदक प्राप्त करून शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

भीलवाडा येथे आयोजीत स्पर्धेप्रसंगी भारतातून पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कश्मीर तेलंगाना कोलकाता राजस्थान महाराष्ट्र हैदराबाद बिहार या 16 राज्यातुन संघ आले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले. सहारनपुर उत्तर प्रदेश विजय झाले तर महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले.केले.हॉकी खेळाडूंना प्रा.आसिफ खान व सत्यनारायण पवार यांचे मार्गदर्शन लाभले. अशोक कुमारांच्या हस्ते बक्षीस बक्षीस वितरण साठी भारताचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव ओलंपियन श्री अशोक कुमार ध्यानचंद यांच्या हस्ते लहान मुलांना ट्रॉफी व मेडल देऊन सत्कार करण्यात आले. गोदावरी परिवारातर्फे अभिनंदन गोदावरी शाळेच्या खेळाडूंच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, गोदावरी शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Next Post

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next Post
सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo