Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्त ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्त ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन

 जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : – मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी 2022 रोजी बारावा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हा व मतदान केंद्र स्तरावर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करुन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी “ सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी पूर्ण निवडणुका ” हा विषय  (Theme)  देण्यात आलेला आहे. यावर्षी जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे ऑनलाईन साजरा करण्यात येणार आहे.

                राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून शालेय ( 9 वी ते 12 वी ) तसेच महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी 15 ते 20 जानेवारी, 2022 पर्यंत निबंध, चित्रकला, मीम/पोस्टर, घोषवाक्य, रांगोळी व काव्य स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांचे नियमावली  http://nvdj.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदर संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन स्पर्धेत भाग घेता येईल. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने आयोजित विविध ऑनलाईन स्पर्धेमध्ये जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 28 फेबुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

Next Post

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Next Post

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo