Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रा.काँ.च्या जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा – ममुराबाद गटप्रमुखपदी हेमंत पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/08/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सामोरे जाण्यासाठी एक बुथ टेन युथ प्रत्येक गावात राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जळगाव तालुका कार्यक्रमात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी गट व गणातील विविध नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा – ममुराबाद गटप्रमुख म्हणून असोदा येथील ग्रामपंचायत सदस्य हेमंत धनंजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी बोलतांना गुलाबराव देवकर यांनी मतदारसंघात गोर-गरीबांचे कामे करु द्या,हॉस्पिटल कामे,विधवा महिलांचे कामे,अंपग व्यक्तीचे काम करण्याबाबत पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी गुलाबराव देवकर यांच्यासमवेत विधानसभा क्षेत्र जळगाव शहर प्रमुख लिलाधर तायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जळगाव ग्रामीण पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, दिलीप चव्हाण, प्रा.राजूसर, योगराज सपकाळे, हेमंत पाटील. संजू पाटील. विलास सोनवणे, उमेश पाटील, भाऊसाहेब पाटील, अशोक भिवा सोनवणे, युवक अध्यक्ष जळगाव विनायक चव्हाण, युवक उपाध्यक्ष जळगाव तालुका चेतन कोळी, धनराज पाटील सावखेडा खू।। आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युवकांनो पोलीस भरतीची तयारी करताय;मग ही घ्या आनंदाची बातमी

Next Post

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व SBI बँक कडुन महिलांना कर्ज वितरण मेळावा संपन्न

Next Post
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व SBI बँक कडुन महिलांना कर्ज वितरण मेळावा संपन्न

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व SBI बँक कडुन महिलांना कर्ज वितरण मेळावा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo