Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेड प्लस बैंक च्या वतीने फारूक शेख व डॉ अल्तमश हसन यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
रेड प्लस बैंक च्या वतीने फारूक शेख व डॉ अल्तमश हसन यांचा सत्कार

जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल श्री. फारूक शेख यांची महाराष्ट्र मनियार बिरादरी प्रदेेश अध्यक्ष पदी तसेच डॉ अल्तमश शेख यांची प्रदेश सचिव पदी निवड झाल्या बद्दल रेड प्लस ब्लड बँक आणि रॉयल डॉक्टर्स ग्रुप यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.तसेच दोघांना समाज्याच्या यशस्वी वाटचाली बद्दल शुभेच्या देण्यात आल्या.या प्रसंगी डॉ मिनाज पटेल ,डॉ मोईज देशपांडे, डॉ फारुख शेख, डॉ रईस कासार,श्री भरत गायकवाड, श्री सुरज पाटील,डॉ तोसिफ शेख, डॉ असीम खान, डॉ जावेद शेख, डॉ जावेद शहा, निसार पिंजारी ,रेहान शेख, अभिषेक शेटे, अमोल शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकरी दिनानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान

Next Post

‘एड्युफेअर’च्या ‘टॅलेंट शो’मध्ये त्रिपूरातील ‘होजागिरी’ नृत्यासह धमाल

Next Post

‘एड्युफेअर’च्या ‘टॅलेंट शो’मध्ये त्रिपूरातील ‘होजागिरी’ नृत्यासह धमाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo