Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वेच्या ‘या’ सुविधांवर जेष्ठ नागरिकांची तीव्र नाराजी…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
रेल्वेच्या ‘या’ सुविधांवर  जेष्ठ नागरिकांची तीव्र नाराजी…

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेने हा प्रताप केला आहे. कोरोना कालावधीत रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलती काढून घेतल्या.रेल्वेने 1 एप्रिल 2022 से 31 मार्च 2023 या कालावधीत देशातील वयोवृद्धांकडून जमके कमाई केली. रेल्वेने त्यांच्याकडून जास्तीचे 2,242 कोटी रुपये उकळले. यापूर्वी ज्येष्ठांना रेल्वे तिकिटावर मोठी सूट देण्यात येत होती.

मार्च 2020 पासून बंदी:- रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी भाडेसवलत बंद केली. कोविड काळात रेल्वेने ही सवलत खाऊन टाकली. मार्च 2020 पासून बंदी या सवलतीवर बंदी घालण्यात आली. त्यापूर्वी ही सवलत लागू होती. 60 वर्षांहून अधिक वयाच्या पुरुष आणि ट्रांसजेंडर यांच्यासाठी भाड्यामध्ये 40 टक्के तर 58 वर्षांवरील महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येत होती. ही सवलत सर्व श्रेणीच्या प्रवासाकरीता लागू होती.

2020-2022 दरम्यान जबरदस्त कमाई:- आरआयटीतील माहितीनुसार, रेल्वेने मार्च 2020 ते 31 मार्च 2022 याकाळात 7.13 कोटी कोटी वयोवृद्धांना किराया, भाड्यामध्ये कुठलीही सवलत दिली नाही. यामध्ये 4.46 कोटी पुरुष, 2.84 कोटी महिला आणि 8,310 कोटी ट्रांसजेंडरचा समावेश आहे. या दरम्यान रेल्वेने वयोवृद्धांकडून 3,464 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली. पण रेल्वेने सवलत नाकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठांमुळे रेल्वे मालामाल:- या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांमुळे रेल्वे मालामाल झाली. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण 5,062 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये 2,242 कोटी रुपयांची अधिकच्या कमाईचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना भाड्याची सवलत नाकारून, ही कमाई करण्यात आली आहे.

माहिती अधिकारात खूलासा:- मध्यप्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रेल्वेकडे याविषयीची माहिती मागितली होती. भारतीय रेल्वेने त्यांना माहिती दिली. त्यानुसार, 1 एप्रिल 2022 से 31 मार्च 2023 या काळात जवळपास 8 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. यामध्ये जवळपास 4.6 कोटी पुरुष, 3.3 कोटी महिला आणि 18,000 ट्रांसजेंडर्सचा समावेश होता. या सर्वांना यापूर्वी भाड्यामध्ये देण्यात येणारी सवलत नाकारण्यात आली.

Team Satymev Jayate

Previous Post

MMRDA मुंबई याठिकाणी काम करण्याची संधी….

Next Post

या महिन्यात बॅंका ‘इतके’ दिवस राहणार बंद…

Next Post
या महिन्यात बॅंका ‘इतके’ दिवस राहणार बंद…

या महिन्यात बॅंका 'इतके' दिवस राहणार बंद...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo