Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉर्ड गणेशा स्कूलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून पत्रकार बांधवाचा सत्कार व १५ आॅगस्ट्र दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
लॉर्ड गणेशा स्कूलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून पत्रकार बांधवाचा सत्कार व १५ आॅगस्ट्र दिन साजरा

जामनेर ता. प्रतिनिधी-अभिमान झाल्टे

जामनेर शहरातील लाॅर्ड गणेशा स्कूल च्या वतीने पत्रकार बाधवांना पुष्प गुच्छ व प्रमानपत्र देऊन त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
लाॅर्ड गणेशा स्कूल मध्ये 73वा ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंगलमूर्ति बहुउद्देशीय संस्था संचालित लाॅर्ड गणेशा स्कूलचे अध्यक्ष हेमंत लालवाणी यांच्या हस्ते होऊन पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश रोकड़े यांनी केले.
कार्यक्रमांमध्ये अभय बोहरा यांनी आपले मनोगत व्यक्त करूंन पत्रकार हां एक समाजाचा आरसा असून आज कोरोना सारख्या महामारीचा नाश करीत आहे. जेणेकरून संबंधित आजाराबद्दल जनजागृती व उपलब्ध सेवा परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत या साठी लॉर्ड गणेशा स्कुल च्या वतीने आज स्वातंत्र्य दिना निमित्त पत्रकार बांधवांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले .
या वेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत ललवाणी ,सचिव अभय बोहरा , सह सचिव दिपक पाटील, प्रमोद कोठारी, अभय साखला, अरुण उगले, तैलेश बंब, धर्मेश भुरट, राहुल साबद्रा, विनोद बुळे,प्रशांत महाजन,संजय भुरट, मुख्याधापक धनंजय सिंग, गीत सादरीकरण जय सोनवणे, निलेश चलान आदी संचालक उपस्थित होते.
त्याच प्रमाणे उपस्थित कोरोना योध्दा पत्रकार सुहास चौधरी,सुरेश महाजन, रविंद्र झाल्टे,किरण सोनवणे,भाईदास चव्हाण,अभिमान झाल्टे,गजानन तायड़े,पंढरी पाटील,सुनिल नेरकर,अमोल महाजन,बाळु वाघ,किरण चौधरी,ईश्वर चौधरी,सुनिल इंगळे,अनिल शिरसाठ,आदि असून या कार्यक्रमा मध्ये पत्रकांराच्या वतीने रविंद्र झाल्टे यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ६०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ६०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo