Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोककलवंताना शासनाने तात्काळ मदत द्यावी; महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती जळगाव शाखेच्या वतीने शासनाकडे मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
लोककलवंताना शासनाने तात्काळ मदत द्यावी; महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती जळगाव शाखेच्या वतीने शासनाकडे मागणी

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात आज लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कलेवर पोट आसणाऱ्या कलावंताची अवस्था खुप गंभीर असुन शासनाने याकडे लक्ष देऊन त्यास तात्काळ आर्थिक मदत करावी असे आवाहन महाराष्ट्रात कलावंत न्याय हक्क समितिच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी निवेदन स्विकारले.

आज रोजी जिल्हाधिकारी निवेदन वेळी शाहीर परिषदेचे विनोद ढगे, कलावंत न्याय हक्क समितीचे जिल्हा प्रमुख गणेश अमृतकर, तालुका प्रमुख ऋशीकेष येवले, सोनु कोठावदे, रमेश न्हावी, संजय गुरव, बंडुभाऊ दलाल, गणेश सर फैजपुर, नरेंद्र गुरव सावदा, गणेश भैय्या अमोदा, राजेंद्र गुरव, संजय बिऱ्हाडे चोपडा यांसह कलावंत कार्यकर्ते हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मासूच्या वतीने विद्यार्थ्यांकडून जास्त शैक्षणिक फी घेण्याच्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला निवेदन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १०९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज १०९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo