Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव व स्पेक्ट्रम इंडस्त्रीज जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक ८मार्च रोजी जागतिक महिला दिन व औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.

स्पेक्ट्रम इंडस्ट्रीच्या सर्व शाखांमध्ये समाजकार्य महाविद्यालयाच्या मानव संसाधन विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून औद्योगिक सुरक्षा व  व सुरक्षात्मक उपाययोजना, कामाच्या ठिकाणी मोबाईलचे दुष्परिणाम, व त्यातून होणारे अपघात, मानव संसाधन विभागाची भूमिका, विविध औद्योगिक कायदे, आरोग्य, व्यसनाधीनता व व्यसनाधीनतेचे कामगारांच्या जीवनावरील दुष्परिणाम, कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारांची माहिती त्याची लक्षणे व उपायोजना घ्यावयाची खबरदारी या सारख्या संसर्गजन्य आजार इत्यादी विषयावर उद्योगातील  शेकडो कामगारांना मार्गदर्शन केले. सदर पथनाट्य संघात मयुरेश निंबाळकर, योगेश वाडेकर,लतेश चौधरी, वैष्णवी खैरनार, वनिता चव्हाण, माधुरी रणदिवे, लीना जगताप, मानसी जावळे, किरण जाधव, कृष्णा राठोड इत्यादींनी भाग घेतला होता. सदर कार्यक्रम आयोजनासाठी स्पेक्ट्रम  इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक चौधरी, मानव संसाधन विभागाचे अधिकारी महेंद्र चौधरी, एकता सक्सेना, दीपक वाणी यांनी आयोजन केले. सदर कार्यक्रमासाठी क्षेत्र कार्य समन्वयक प्राध्यापक डॉ उमेश वाणी, प्राध्यापक डॉ. राकेश चौधरी व क्षेत्र कार्य पर्यवेक्षक प्राध्यापक डॉ. योगेश महाजन यांनी मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभेतर्फे सौ.दिपाली नाईक यांचा सन्मान

Next Post

कासोद्याला बसस्टॉप व पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे निवेदन

Next Post

कासोद्याला बसस्टॉप व पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d