Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात-तंबाखू व्यसन मुक्ती शपथ कार्यक्रम साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात-तंबाखू व्यसन मुक्ती शपथ कार्यक्रम साजरा

जळगाव – आज दिनांक ११ जुलै २०१९ रोजी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे तंबाखू व्यसन मुक्ती साठी शपथ कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालय प्राचार्य डाँ.वाय.जी.महाजन,हे उपस्थित होते .याप्रसंगी डाँ.नितीन बडगुजर यांनी सर्व उपस्थितांना तंबाखू निर्मुलनाबाबत शपथ दिली.प्राचार्य डाँ.वाय.जी.महाजन यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रम एनएसएस विभाग तसेच व्यसनमुक्ती मंच द्वारे आयोजित करण्यात आला. एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाँ.नितीन बडगुजर सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.निलेश चौधरी व्यसनमुक्ती मंच चे प्रा.योगेश महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश चौधरी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

योगेश पाटील यांच्यावर झालेला बलात्काराचा खोटा आरोप-बलात्काराइतकाच गंभीर

Next Post

योगेश पाटील यांच्यावर असलेला बलात्काराचा आरोप हा खरा असल्याचा पिडीतीने सत्यमेव जयतेला दिला खुलासा

Next Post

योगेश पाटील यांच्यावर असलेला बलात्काराचा आरोप हा खरा असल्याचा पिडीतीने सत्यमेव जयतेला दिला खुलासा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo