Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे ज्येष्ठ नागरिक संघाला सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री व्ही आर नाईक यांची भेट

ज्येष्ठ नागरिकांनी सुखी जीवन जगण्यासाठी वर्तमान काळात जगावे असा दिला सल्ला

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
23/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा येथे ज्येष्ठ नागरिक संघाला सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री व्ही आर नाईक यांची भेट

लोहारा ता.पाचोरा जि जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
ज्येष्ठ नागरिक संघ लोहारा येथे सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री व्हीं आर नाईक साहेब (कल्याण) मुंबई यांनी सदिच्छा भेट दिली.. कारण त्यांचे वर्गमित्र विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री प्रभाकर चौधरी हे त्यांचे वर्गमित्र असल्याने त्यांना विशेष करून भेटण्यासाठी आले होते व मित्र यांची लोहारा गावातील विकासो चेअरमन पदी निवड झाली त्यांनी देखील प्रथम ज्येष्ठ नागरिक माजी मुख्याध्यापक श्री प्रभाकर चौधरी यांचा नारळ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व मैत्री कशी अतूट असावी याचे उत्तम उदाहरण सर्वाना देऊन गेले.

त्यांनी बालपणीच्या गोष्टींना उजाळा देऊन प्रभाकर चौधरी यांच्या कार्याबद्दल अतिशय चांगली माहिती दिली तसेच भगवंताचे नामस्मरण नेहमीच करावे कारण ती एक जीवन जगण्याची उर्जा आहे व सुखी जीवन जगण्यासाठी वर्तमान काळात राहून विचार केला पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींना अतिशय मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. लोहारा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सभासद माणिक कासार यांच्यावतीने सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी नाईक साहेबांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री भास्करराव अंबिकार उपाध्यक्ष पटेल सर, सचिव बाबुलाल बोरसे, उपसचिव बाबूलाल सुतार, माणिक कासार रामचंद्र काळे सुखदेव बाविस्कर ईश्वर परदेशी, आनंदा माळी, श्रीराम कलाल, व सर्व महिला, पुरुष सदस्य हजर होते शेवटी सौ काळे ताई यांनी पसायदान म्हणून मीटिंगची सांगता केली.

Team Satymev Jayate

Previous Post

जामनेरात कुपोषित बालकांना औषधी वाटप व आहाराबाबत मार्गदर्शन

Next Post

जिल्हयातील ३ लक्ष ८७ हजार पिक विमाधारकांसाठी ५२३ कोटी निधीस मान्यता

Next Post
जिल्हयातील ३ लक्ष ८७ हजार पिक विमाधारकांसाठी ५२३ कोटी निधीस मान्यता

जिल्हयातील ३ लक्ष ८७ हजार पिक विमाधारकांसाठी ५२३ कोटी निधीस मान्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo