Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे मुलींचे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर संपन्न;२२८ विद्यार्थिनींनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा येथे मुलींचे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर संपन्न;२२८ विद्यार्थिनींनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लोहारा येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे आनंदयात्री परिवार,रोटरी क्लब,इंडियन डेंटल असोसिएशन, व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष बालरोगतज्ञ डॉ.अमोल सेठ हे होते. दंतरोगतज्ञ डॉ.आशिष महाजन यांनी आरोग्याबाबत मुलींना काही प्रश्न विचारून जागरूक केले दंत रोगाकडे दुर्लक्ष करू नका असे त्यांनी आवर्जून सांगितले.. व त्यानंतर मुलींचे मौखिक ,दंत,स्किन, जनरल आजार यांची तपासणी करण्यात आली. व आरोग्यवर्धक टॉनिक देण्यात आले. व मुलींना एक वही व एक पेन असे शालेय साहित्य मोफत देण्यात आले. आरोग्य तपासणी कामी दंतरोगतज्ञ डॉ.प्रशांत सरताळे,डॉ.शुभम सरताळे,डॉ.पराग पाटील,जनरल फिजीशियन डॉ.आशिष महाजन,डॉ.अमोल सेट,यांनी काम पाहिले.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर आंबिकर,प्रभाकर चौधरी,माणुसकी समूहाचे चंद्रकांत गीते,गजानन क्षीरसागर,दिलीप चौधरी, संतोष भिवसने, समाधान नाथ,कमलाकर लिंगायत, पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना आदर्श शिक्षक कृष्णा तपोने यांनी केली, शाळेचे मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत व सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी खूप मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गणेशपुर येथे बाल विवाह निर्मूलनासाठी सक्षम दिवस अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन

Next Post

लोहारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

Next Post
लोहारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

लोहारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo