Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा विद्यालयात राष्ट्रमाता जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा विद्यालयात राष्ट्रमाता जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारा संचलित डॉ जे जे पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे राष्ट्रमाता जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एन दांडगे मॅडम होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे सर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम यांनी केले त्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ यांनी केलेले कार्य व स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगत पर भाषण सादर केली कल्याणी मनोज सरोदे या विद्यार्थिनीने राष्ट्रमाता जिजाऊ माता यांची वेशभूषा धारण केलेली होती त्यामुळे ती आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू बनलेली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एन दांडगे मॅडम यांनी आपल्या भाषणातून जिजाऊ माता यांनी आदर्श युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज कसे घडवले याविषयी मार्गदर्शन दिले स्वामी विवेकानंद यांना युगपुरुष का म्हणतात याविषयी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार वाय पी वानखेडे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तळागाळातील लोकांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

जि.प.प्राथ.शाळा म्हसास ता.पाचोरा शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

Next Post
जि.प.प्राथ.शाळा म्हसास ता.पाचोरा शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

जि.प.प्राथ.शाळा म्हसास ता.पाचोरा शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo