Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा विद्यालयात विद्यार्थिनींना मोफत शालेय बस पासेस वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा विद्यालयात विद्यार्थिनींना मोफत शालेय  बस पासेस वाटप

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव ( ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक 6/07/2024 रोजी लोहारा विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या म्हसास व रामेश्वर तांडा येथील विद्यार्थिनींना एस टी महामंडळातर्फे मोफत शालेय बस पासेस चे वाटप करण्यात आले यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे सर पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील उपशिक्षक पी यू खरे सर किरण बारी सर यांनी विद्यार्थिनींना मोफत शालेय बस पासेस काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्याबद्दल विद्यालयाचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. किशोर दराडेंसाठी संदीप घुगे यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे-आ. राजुमामा भोळे

Next Post

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

Next Post
जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo