Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरखेडी येथे महाशिवरात्रीचा उत्साह व महाप्रसादाचा कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल-(प्रतिनीधी) – तालुक्यातिल वरखेडी येथील माहाशिवरात्रीला महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.१५वर्षा पासुन महाप्रसाद साबुदाणा खिचडी    श्री शाताराम सखाराम पाटील याच्या कडून करण्यात येतो . संपूर्ण वरखेडि गाव या महाप्रसादाचा लाभ घेतात. महाशिवलिगांचि महाआरति डोगलाल सखाराम पाटिल व  सर्व गावातील ग्रमस्थ मंडळी महादेवाचिशिवलिंग चि पुजन करण्यात येत. गावातिल सरपंच सीताराम  सखराम पाटील.  अर्जुन राजधर पाटील पोलिस पाटील केशव पाटील संजय बालु पाटिल भावलाल पाटील सुभाष मराठे नामदेव मराठे  बापू म्हसके बुधा मराठे   यश महाजन दिनेश पाटील  रामकृष्ण पाटील  विश्वास पाटील प्रकाश पाटील  नंदलाल पाटील रमेश दयाराम पाटील आबा पाटील  पंप्पु पाटील गणेश पाटील अतुल पाटील सुरेश चव्हाण  प्रभाकर बाबुलाल पाटील  वाल्मीक पाटील आबा वाघ व शिवराजे मित्र मंडळ व जय बजरंग मित्र मंडळ याचे सर्काय लाभले अखिल भारतीय ग्रामीण प्रत्रकार संघाचे कार्याअध्यक्ष प्रशुराम पाटील व गर्जना न्युज चे प्रतिनिधी समाधान पाटील हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाघळी येथील पाचोबा शिवारातील भिल्ल बांधवांची आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट

Next Post

खडके बु येथे हिंदू धर्म जागृती पर मार्गदर्शन

Next Post

खडके बु येथे हिंदू धर्म जागृती पर मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo